आलिशान घरटेआमच्या स्त्रिया आनंदी आणि निरोगी होत्या,सशांसारखा भित्र्या आणि प्रजजनशीलएक रक्तपिपासू वीझल,आमच्या बंदिस्त तृष्णांचापिच्छा पुरवत असतानाकाटेरी झुडुपाखालीआम्ही त्या रसाळ परिपक्वआंबट गोड फळाचामनमुराद स्वाद घेतलाआमच्या …
Author
Gokchenur C
Gokchenur C
गोकचेनूर सी तुर्की भाषेतील कवी, अनुवादक, संपादक आणि तुर्की कविता चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्ते आहेत. त्यांना कविता लेखनासाठी अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत आणि त्यांची कविता सुमारे ३० भाषांत अनुवादित झाली आहे. ते तुर्की मासिक Çevrimdışı İstanbul (İstanbul Offline) चे संपादक आहेत व पोएट्री इंटरनॅशनलच्या तुर्की डोमेनचे सहसंपादक आहेत, तसेच ते मॅसिडोनियावरून निघणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय साहित्यिक नियतकालिकाच्या- ब्लेसोक- संपादकीय मंडळावर आहेत. त्यांनी कवितांच्या अनेक पुस्तकांचे संपादनदेखील केले आहे.