लगेच खाण्यासाठी जुने सार्डिन मासेकवितांचे चांगले पुस्तकसार्डिनच्या कॅनसारखे असावेताजे, पौष्टिक, ज्यातून मिळेल पोटॅशिअम आणि कॅल्शियमकिंवा असावे एका घाणेरड्या स्रावासारखेज्याच्या वासानेच आपण पळत सुटू, विरुद्ध …
Author
Harkites Kano
Harkites Kano
हरकाइट्स कानो यांचा जन्म स्पेनच्या बास्क कंट्री येथे १९७५ साली झाला. कानो यांनी एकविसाव्या दशकाच्या सुरुवातीला साहित्य लेखनास सुरुवात केली. त्यांनी कविता, लघुकथा आणि कादंबऱ्या या साहित्य प्रकारांत लेखन केले आहे, तसेच ते एक यशस्वी पटकथालेखकदेखील आहेत. कानो यांनी सिल्व्हिया प्लाथ, अॅनी सेक्स्टन, हनीफ कुरेशी आणि ऑलन गिन्सबर्ग यांच्या कवितांचा बास्कमध्ये अनुवाद केला आहे. कानो यांची पुस्तके इंग्रजी, जर्मन आणि रशियनसह सुमारे १५ भाषांमध्ये प्रकाशित झाली आहेत.