निर्गमनकाय करता तुम्ही जेव्हा तुम्हाला सापडतोएक नवा शब्द?तंतुपट्ट हा शब्द आज मला सापडलातंतुपट्ट म्हणजे मेंदूच्या डाव्या आणि उजव्या गोलार्धांना जोडणाराएक अरुंद पूलमुळात तंतुपट्ट म्हणजे …
Author
Mariam Ala Amzadi
Mariam Ala Amzadi
इराणी कवी मरिअम अला अमजदी या कवितेच्या अनुवादक आणि अभ्यासक आहेत. बालपणीची काही वर्षे त्या बंगलोर येथे वास्तव्याला होत्या. त्यांचे दोन काव्यसंग्रह आणि एक चॅप बुक प्रसिद्ध आहेत. २०११ साली त्यांना `यंग जनरेशन पोएट' हा पुरस्कार चीन येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पोएट्री पेâस्टिवलमध्ये प्राप्त झाला. आयोवा युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल रायटिंग प्रोग्रामअंतर्गत त्या एक वर्ष आयोवा, अमेरिका येथे रायटर इन रेसिडेन्स म्हणून वास्तव्याला होत्या. मरिअम यांनी पुणे युनिव्हर्सिटीमधून एम.ए. (इंग्रजी)ची पदवी प्राप्त केली आहे. तसेच युनिव्हर्सिटी ऑफ वेंâट, इंग्लंड आणि युनिव्हर्सिटी ऑफ पोर्तुगाल येथून लिटरेचर अॅण्ड कल्चरल स्टडीज या विषयात पीएच.डी. संपादन केली आहे. सध्या त्या तेहरान येथे पूर्ण वेळ लेखन करतात.