ललदद्य ललबायमेलफिमेललेस्बियनगेबायसेक्शुअलट्रांसजेंडरक्विअरदगडधोंडेमातीसारे चराचरकेव्हढी ही दु:खाची गलबतंप्रत्येकासाठीच गलबलून येतंहजारो वर्षांचा थकवावाहतोय सार्याच्या धमन्यांतूनहरवलीय झोप युगायुगांपासूनखूप खूप गरज आहे एका शांत झोपेचीकदाचित एखादं सुंदरस्वप्न तरी पडेलकिंवा …