शहरंशहरंउन्हं खात बसता येईल अशा जागा आहेत का तिथंगर्दीपासून दूरसुंदर वाटतं का तिथंलाऊड नाहीना वाटतरस्त्यांना कशासारखा वास येतोयबाया कसे कपडे घालतातछान आहेत का त्यातुला …
Author
sampurna Chattergy
sampurna Chattergy
संपूर्णा चॅटर्जी या इंग्रजी भाषिक कवी, अनुवादक, संपादक, आणि अध्यापक आहेत. कविता, कथा, भाषांतर अशा विविध वाङ्मय प्रकारांत त्यांनी आजवर २० पेक्षा अधिक पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. त्यांनी भारतातील विविध कवींच्या कवितांचे संकलन संपादन केले आहे, तसेच अनेक साहित्यिक नियतकालिकांच्या संपादक मंडळात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. सुकुमार रे या बांग्ला लेखकाच्या साहित्याचे संपूर्णा यांनी केलेले इंग्रजी भाषांतर खूप लोकप्रिय आहे. भारतात आणि परदेशात भाषा आणि साहित्याच्या अनेक कार्यशाळांत संपूर्णा यांनी शेकडो लेखकांना मार्गदर्शन केले आहे. त्या सध्या मुंबईच्या आयआयटीमध्ये लेखनकलाविषयीच्या अध्यापक म्हणून काम पाहतात.