उदाहरणार्थ पांडुरंग सांगवीकरकाही माणसंआपल्या रंध्रारंध्राशी, पेशीपेशींशीअदृश्य संधान जुळवूनदबा धरून बसलेली असतातवयाची ऋतू ओलांडून पुढे जातानाविशिष्ट वळणावर ती झडप घालतातबेमालूम आपल्यावरबसतात वेताळासारखी मानगुटीवरउदाहरणार्थ पांडुरंग सांगवीकरपांडुरंगाविसरू …
Author
Swapnil Chavan
-
-
हार्ट अॅटॅक देईन बत्तिशीत…आयुष्य लगावून देईन थोतरितहसू होरपळून जाईल पोटलीततरुणांना का होतो स्ट्रेस बत्तिशितमरतात कसे सुखासीन असतानाहार्ट अटॅकने धडधडीत…ही कसली नवीच रीत?सहजासहजी थोडीच आलाय …