रागCollapsifera indicaकोल्लॅप्सिफेरा इंडिकाच्याझुकणार्या सावलीतह्या देशाचे भाग्यआज वाचले जात आहेकसल्या रागानेओसंडून वाहतंय पित्तकसल्या रागानेपडलाय नशेत धुत्तकसल्या रागानेदेतोय गर्जना कहरचाकसल्या रागानेफुललेलाय स्वत:लाच खाऊनहा कसला रागउभा आहे …
Category:
अनुवादीत कविता
-
-
शहरंशहरंउन्हं खात बसता येईल अशा जागा आहेत का तिथंगर्दीपासून दूरसुंदर वाटतं का तिथंलाऊड नाहीना वाटतरस्त्यांना कशासारखा वास येतोयबाया कसे कपडे घालतातछान आहेत का त्यातुला …
-
वटाण्याबाबू गेणू दगडफोडे सोलतोय वटाणेसांडतेय त्याची साल त्याच्या सभोवताली८.२९ च्या बेलापूरमधल्या नजरांची ना त्याला फिकीर ना चिंतातो बायकोबद्दल विचार करतो आणि सोलत बसतो शेंगाबाबूचं …
-
निर्गमनकाय करता तुम्ही जेव्हा तुम्हाला सापडतोएक नवा शब्द?तंतुपट्ट हा शब्द आज मला सापडलातंतुपट्ट म्हणजे मेंदूच्या डाव्या आणि उजव्या गोलार्धांना जोडणाराएक अरुंद पूलमुळात तंतुपट्ट म्हणजे …
-
फट तर समजा की कविता म्हणजे एक बोट चाचपडतंय एक फट अंधुक शक्यतेची, तुरुंगातील एखादा चमचा जसा खरवडतो जमीन: एक भुयार, स्वातंत्र्याची संदिग्ध कल्पना …