१.आरसेपुन्हा पुन्हा पुसावे लागतातस्वप्नांचे थर घट्ट झाले की,सैरभैर होऊन जातं आयुष्यस्वप्नांचे आरसे धूसरहोऊ नयेत म्हणूनलख्ख पुसलं पाहिजे कवितेलाही२.एका स्वप्नासाठीकिती हट्ट धरला होतासपडझड खूप झालीस्वप्न …
मराठी कविता
-
-
नुसत्या कटकटीने भारवलाय मॉर्निंग वॉकचा रस्तानुसत्या कटकटीने भारवलाय मॉर्निंग वॉकचा रस्तालहान मुलाने हट्ट धरलायसमोरच्या मुलाकडे आहे तशाच सायकलचातरुणांच्या गप्पात मुरलोयलग्नानंतर नकळत विकल्या गेलेल्यास्वातंत्र्याची गाथाजाड्या …
-
उदाहरणार्थ पांडुरंग सांगवीकरकाही माणसंआपल्या रंध्रारंध्राशी, पेशीपेशींशीअदृश्य संधान जुळवूनदबा धरून बसलेली असतातवयाची ऋतू ओलांडून पुढे जातानाविशिष्ट वळणावर ती झडप घालतातबेमालूम आपल्यावरबसतात वेताळासारखी मानगुटीवरउदाहरणार्थ पांडुरंग सांगवीकरपांडुरंगाविसरू …
-
ललदद्य ललबायमेलफिमेललेस्बियनगेबायसेक्शुअलट्रांसजेंडरक्विअरदगडधोंडेमातीसारे चराचरकेव्हढी ही दु:खाची गलबतंप्रत्येकासाठीच गलबलून येतंहजारो वर्षांचा थकवावाहतोय सार्याच्या धमन्यांतूनहरवलीय झोप युगायुगांपासूनखूप खूप गरज आहे एका शांत झोपेचीकदाचित एखादं सुंदरस्वप्न तरी पडेलकिंवा …
-
१.अरे मला माझ्या पावलांचा आवाजसहज ऐकू येतोयइव्हन टाचण्या पडण्याचा हीआवाजमाझ्या अंतर्मनातलातर अगदी स्वच्छ, अगदी स्पष्टइतना सन्नाटा क्युं है भाई?मुंग्यांनी मेरु पर्वत तर गिळला नाही …
-
डॉल्फिन परतलेडॉल्फिन परतले व्हेनिसच्या कालव्यातमी काल रात्री कल्कीला पहिलारेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये शिरतानामास्क घालून घोड्यावरएका हातात तलवार दुसर्यात सॅनिटाईझरत्याच्या घोड्यानेही मास्क घातलेलाडॉल्फिन परतले व्हेनिसच्या …