१.अरे मला माझ्या पावलांचा आवाजसहज ऐकू येतोयइव्हन टाचण्या पडण्याचा हीआवाजमाझ्या अंतर्मनातलातर अगदी स्वच्छ, अगदी स्पष्टइतना सन्नाटा क्युं है भाई?मुंग्यांनी मेरु पर्वत तर गिळला नाही …
Current Issue of Abhidhanantar
-
-
डॉल्फिन परतलेडॉल्फिन परतले व्हेनिसच्या कालव्यातमी काल रात्री कल्कीला पहिलारेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये शिरतानामास्क घालून घोड्यावरएका हातात तलवार दुसर्यात सॅनिटाईझरत्याच्या घोड्यानेही मास्क घातलेलाडॉल्फिन परतले व्हेनिसच्या …
-
युक्रेनच्या साहित्यावर झालेल्या आक्रमणाबद्दल लिहिताहेत अॅस्कॉल्ड मेल्निकझुकमराठी अनुवाद : अनिरुद्ध आचार्य तिने प्रश्न उपस्थित केले म्हणून, कॅरोलिन फोर्चेला सत्तेचा खरा अर्थ: तुम्हाला जे जे हीन …
-
जाफर आणि मीजाफरच्या घरी रमजानचं शरबत प्यालोत्याच्या निकाहला शाही बिर्याणीत्याची आई माझ्याच आईसारखीघरासाठी खपताना चेहर्यावरचे छिलके निघालेलीत्याच्या घराच्या भिंती माझ्याच घराच्या भिंताडासारख्याकुठे कुठे पोपडे …
-
अनटायटल्डकधीतरी विचारतेसकिती प्रेमहे माझं तुझ्यावरमी खरंच सांगतो जेव्हढंआहे ना माझं माझ्यावर तेव्हढंचआहे तुझ्यावरहीनाराज होतेसतुझ्यावर माझं माझ्यापेक्षा जास्त हवं असतंतुला प्रेमतुला आयुष्य फिक्शनमध्ये जगायचं असतंमला …
-
ये रे ये रे पैसा / सलील वाघमाझ्या अलीकडे स्वप्नातयेतो अेक उंच टंगाळ्या हत्तीनांदेडच्या गुरुद्वारामधला पाण्याचा पाटकम्प्यूटरसमोर फोडलेले नारळमुंबईत दिल्लीत बंगरूळात मद्रासातबेंबीखाली चारबोटं साडी …
-
रागCollapsifera indicaकोल्लॅप्सिफेरा इंडिकाच्याझुकणार्या सावलीतह्या देशाचे भाग्यआज वाचले जात आहेकसल्या रागानेओसंडून वाहतंय पित्तकसल्या रागानेपडलाय नशेत धुत्तकसल्या रागानेदेतोय गर्जना कहरचाकसल्या रागानेफुललेलाय स्वत:लाच खाऊनहा कसला रागउभा आहे …
-
शहरंशहरंउन्हं खात बसता येईल अशा जागा आहेत का तिथंगर्दीपासून दूरसुंदर वाटतं का तिथंलाऊड नाहीना वाटतरस्त्यांना कशासारखा वास येतोयबाया कसे कपडे घालतातछान आहेत का त्यातुला …
-
वटाण्याबाबू गेणू दगडफोडे सोलतोय वटाणेसांडतेय त्याची साल त्याच्या सभोवताली८.२९ च्या बेलापूरमधल्या नजरांची ना त्याला फिकीर ना चिंतातो बायकोबद्दल विचार करतो आणि सोलत बसतो शेंगाबाबूचं …